राज्यात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंचा संघर्ष रंगतोय. यातच आता भावनेचं राजकारण करणाऱ्या शिवसेनेला बंडखोर आमदार यामिनी जाधवही त्याच स्टाईलनं उत्तर देताना दिसताहेत.
#yaminijadhav #mlayaminijadhav#eknathshinde #eknathshindeupdates #santoshbangar #santoshbangarparbhani #eknathshinde #maharashtra #politics #maharashtrapoliticalcrisis #shivsena #shivsenauddhathackeray